अनेक महिलांना प्रश्न पडले आहेत कि गरोदरपानात लसीकरण करावे का? जर बाळाला स्तनपान करणाऱ्या मातेला कोवीड झाला तर कश्या प्रकारे काळजी घ्यावी की बाळाला संक्रमण होणार नाही,अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज मी या विडिओ मधून देण्याचा प्रयत्न करणांर आहे. नक्की पाहा !
गर्भधारणा होऊन जर तीन महिन्याच्या आत गर्भपात होत असेल, तर ही स्थिती सेकंडरी इंफेर्टीलिटी म्हणज द्वितीय वंधत्व म्हणून ओळखली जाते. साधारणपणे सहा ते नवव्या गर्भधारणेच्या आठवड्यांदरम्यान तीनपेक्षा जास्त वेळा गर्भपात झाले असतील, तर त्याची करणे अत्यंगात असतात.
मूल न होणे याकरिता जसे स्त्रियांमध्ये काही दोष असतात त्यानुसार पुरुषनमध्येसुद्धा काही दोष असू शकतात. सामान्यतः पुरुशामध्ये वीर्यदोष व शुक्राणूंच्या दोषमुळे गर्भधारणेस अडचण निर्माण होते. वंधत्व असलेल्या जोडप्यांमध्ये पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण ३० टक्के आढळतात.
मूल न होण्याच्या अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात.ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात. ज्या स्त्रीला एकदा मूळ झाले असताना, पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला सेकंड एन्फर्टिलिटी अस
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येतात. मुख्यतः पाळी अनियमित असणे,वजन वाढणे, चेहऱ्यावर येणारे मुरूम या सर्व लक्षणांनी पॉलिसिस्टीक ओव्हरीयन डिसीज म्हणजे पीसीओडीचे सर्वाधिक रुग्णआढळतात. वय १६ ते ३0 च्या दरम्या ६०% मुलींमध्ये प